Tuesday, 24 February 2009

बारावी

दहावी नंतर, तुम्ही जूनियर कॉलेज मधे प्रवेश घेवू शकता - कला, वाणिज्य आणि विज्ञान.

यापैकी विज्ञान ही सर्वोत्तम निवड ठरेल, कारण तुम्ही विज्ञान शाखेतुन पुन्हा दुसऱ्या शाखेत प्रवेश घेवू शकता, पण हे इतर शाखेंच्या बाबतीत लागु नही...
बारावी विज्ञान नंतर तुम्ही अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसी यापैंक काहीही करू शकता...

जर तुम्ही वाणिज्य घेतले तर, तुम्ही B.Com नंतर MBA साथी प्रवेश घेवू शकता किंवा CA करू शकता ... तुम्ही बी कॉम नंतर बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करू शकता...

कला शाखेच्या बाबतीत, तुम्ही BA नंतर MBA साथी प्रवेश घेवू शकता...

या तिन्ही शाखा मधून BA, B. Com किंवा BSc करून तुम्ही शिक्षकाचा पेशा स्विकारू शकता...

काठिन्याची पातली - यापैकी विज्ञान सर्वात कठिन आहे, त्यानंतर वाणिज्य अणि कला हे सर्वात सोपे आहे :)

No comments:

Post a Comment